प्रवाशांनी गच्च भरलेली गाडी जलपैगुडी स्टेशनात शिरली आणि कसेबसे आम्ही डब्यात शिरलो. रात्रीची वेळ. त्याच दिवशी सुभाष घीशिंग यांच्या गुरखालँड समर्थकांनी १०० तासांचा सार्वत्रिक संप पुकारला होता.
↧