सामाजिक कार्यासंबंधीचा एक जुना पण बोलका स्वानुभव सांगावासा वाटतो. स्टॉकहोमजवळ व्होल्व्हो या स्वीडिश कार कंपनीचा एक प्लॅन्ट आहे. नील्स-एरिक मोसेन हा तिथला एक इंजिनीअर.
↧