या कर्तव्यनिष्ठेचे मूळ बहुधा प्रोटेस्टंट धर्मसंस्कारात असावे. तुम्ही शिंपी असा वा शिक्षक, पोलिस असा वा संशोधक, आपले स्वीकृत काम जास्तीत जास्त चांगले करणे हीच खरी ईश्वरसेवा या मूल्यविचारात असावे. हा मूल्यविचार, ही कर्तव्यनिष्ठा आमच्या समाजात कधी रुजेल?
↧