''ज्याच्या सिद्धतेसाठी पुराव्याची गरज नाही असा विश्वास म्हणजेच श्रद्धा,'' अशी एक व्याख्या केली जाते आणि पुराव्याची गरज नसल्यामुळेच श्रद्धेचे वा आस्तिकतेचे बौद्धिक पातळीवर खंडन वा मंडन करता येत नाही.
↧