एकदा इंग्लंडमध्ये रोल्स रॉइस कंपनीचा कारखाना बघायचा योग आला. तिथे जागोजागी लिहिले होते, 'कुठलेही काम, कितीही क्षुल्लक असो, चांगल्या प्रकारे केले, तर महानच असते.'
↧