डरबन हे दक्षिण आफ्रिकेतील दुसऱ्या क्रमांकाचे शहर. महात्मा गांधींनी फिनिक्स सेटलमेंट हा आपला पहिला आश्रम १९०४ साली इथेच सुरू केला. एकदा डरबनला जायचा योग आला, तेव्हा या आश्रमात काही तास घालवायची इच्छा होती.
↧